भडगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.भडगाव जवळून ३६ किमी अंतरावर दक्षिणेस चाळीसगांव तर उत्तरेस ३६ किमी अंतरावर पारोळा आणि एरंडोल व पुर्वेस १५ किमी अंतरावर पाचोरा आहे

  ?भडगाव
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

२०° १०′ १२″ N, ७५° १३′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा जळगाव
तालुका/के भडगांव

भडगाव शहर ची ओळख अत्यंत प्राचीन काळा पासुन आपणास दिसते भृगू ऋषी च्या वास्तव्य मुळे ह्या शहराला भडगाव नाव मिळाले. भडगाव हे जुने गाव म्हटले म्हणजे आताचे पेठ भाग यापेठ भागात महानुभव पंताचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स.न. मध्ये १५दिवस गिरणा नदी काठावर गावाच्या पुर्व दिशेस एका झाडाखाली मुकामासाठी थांबले होते

जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड