ब-जीवनसत्त्व

जीवनसत्त्वे गट

ब-जीवनसत्त्व हे प्रत्यक्षात पाण्यात विरघळणाऱ्या ८ क्लिष्ट जीवनसत्त्वांचा समूह आहे. हे शरिराला लागणारे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पेशींमधील ऊर्जानिर्मितीसाठी काम करते.


ब-जीवनसत्त्वांची यादीसंपादन करा

  1. जीवनसत्त्व (थायमिन)
  2. जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)
  3. जीवनसत्त्व (नायासिन)
  4. जीवनसत्त्व (पॅंटोथिनिक ॲसिड)
  5. जीवनसत्त्व(पायरिडॉक्सिन)
  6. जीवनसत्त्व (बायोटिन)
  7. जीवनसत्त्व (फॉलिक ॲसिड/फोलेट)
  8. १२ जीवनसत्त्व (सायनोकोबलामाईन)

निर्मितीसंपादन करा

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या स्त्रोतांमध्ये टोमॅटो, भुसी, गव्हाचे पीठ, अंडी अंड्यातील पिवळ बलक, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड, पॉलिश तांदूळ, वनस्पती बियाणे, सुपारी, केशरी, द्राक्षे, दूध, ताजे बीन्स, ताजे वाटाणे यांचा समावेश आहे. डाळ, यकृत, भाजीपाला हिरव्या भाज्या, बटाटे, शेंगदाणे, यीस्ट, मका, चणे, नारळ, पिस्ता, ताजी फळे, कामरल्ला, दही, पालक, कोबी, मासे, अंडी पांढरा, माल्टा, तांदळाचा भुसा, फळभाज्या इ. मधून आपल्याला व्हिटॅमिन बी मीळतात.

पोषणसंपादन करा

बी जीवनसत्त्व हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, कडधान्ये व मुख्यत्वे पिष्टमय धान्ये (गहू, तांदूळ) यांतून मिळते. फारच कमी झाले असल्यास बी जीवनसत्त्वाचे इंजेक्शनही दिले जाते.

कमतरतेचे दुष्परिणामसंपादन करा

ब जीवनसत्त्वे


  1. अ-जीवनसत्त्व
  2. क-जीवनसत्त्व
  3. ड-जीवनसत्त्व
  4. इ-जीवनसत्त्व
  5. के-जीवनसत्त्व