के-जीवनसत्त्व
के-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक आवश्यक जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.
के-जीवनसत्त्व | |
---|---|
Drug class | |
Vitamin K structures. MK-4 and MK-7 are both subtypes of K2. | |
Class identifiers | |
ATC संकेतांक | B02BA |
Biological target | Gamma-glutamyl carboxylase |
Clinical data | |
Drugs.com | Medical Encyclopedia |
External links | |
वैद्यकीय विषय मथळा | D014812 |
In Wikidata |
कमतरतेचे दुष्परिणाम
संपादनके जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो.