ब्लू डार्ट एव्हियेशन

ब्लू डार्ट एव्हियेशन ही भारतातील विमानकंपनी आहे. ही कंपनी फक्त मालवाहतूक सेवा पुरवते.

 
ब्लू डार्ट एव्हियेशनचे बोईंग ७३७-२००एफ अहमदाबाद विमानतळावर

ेएप्रिल २०१६ च्या सुमारास ब्लू डार्ट एव्हियेशनच्या ताफ्यात खालील विमाने होती

प्रकार सेवारत मागणी
बोईंग ७५७एसएफ
बोईंग ७५७पीएफ
१०
एकूण १४

पूर्वी वापरलेली विमाने

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "India's Blue Dart Aviation retires country's last B737-200(F)". ch-aviation.com. 10 September 2015 रोजी पाहिले.