ब्लू अर्थ काउंटी (मिनेसोटा)

(ब्लू अर्थ काउंटी, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्लू अर्थ काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅन्कॅटो येथे आहे.[१]

मॅन्कॅटो येथील ब्लू अर्थ काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६९,११२ इतकी होती.[२]

ब्लू अर्थ काउंटीची रचना ५ मार्च, १८५३ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या निळसर हिरव्या मातीचे व ब्लू अर्थ नदीचे नाव देण्यात आले आहे. ही काउंटी मॅन्कॅटो-न्यू उल्म महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Blue Earth County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.