ब्रूमबॉल हा आइस हॉकीसदृश खेळ आहे. हा मुख्यत्वे कॅनडात खेळला जातो.