ब्रिस्बेन हीट

क्रिकेट संघ

ब्रिस्बेन हिट क्रिकेट संघ, ब्रिस्बेन शहरातील असून, बिग बॅश लीग मध्ये खेळतो.

ब्रिस्बेन हीट
कर्मचारी
कर्णधार ऑस्ट्रेलिया जेम्स होप्स
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया डॅरेन लेहमन
संघ माहिती
रंग   टिल
स्थापना २०११
घरचे मैदान ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड
क्षमता ४२,०००
इतिहास
बिग बॅश लीग विजय
अधिकृत संकेतस्थळ brisbaneheat.com.au