ब्रायटन (कॉलोराडो)

(ब्रायटन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रायटन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. हे शहर ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून ॲडम्स काउंटी आणि वेल्ड काउंटीमध्ये वसलेले आहे. २०१८ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,५५४ होती.

इतिहास

संपादन

या शहराची स्थापना १८७०मध्ये ह्यूज स्टेशन नावाने झाली. हे नाव येथील स्टेजकोच आणि रेल्वे स्थानकावरून ठेवले गेले होते.[१] १८८७मध्ये याचे नाव बदलून ब्रायटन ठेवण्यात आले. हे नाव न्यू यॉर्कमधील ब्रायटन बीच शहरावरून ठेवण्यात आले आहे.[२]

  1. ^ "City of Brighton celebrates 125th Anniversary". City of Brighton Colorado. Archived from the original on December 13, 2012. May 7, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Profile for Brighton, Colorado, CO". ePodunk. Archived from the original on May 15, 2019. May 7, 2012 रोजी पाहिले.