बोराळे (चांदवड)
बोराळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
?बोराळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पिंपळगाव बसवंत |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | बाकेराव भाऊसाहेब जाधव,उपसरपंच=प्रसाद बाकेराव पवार |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 422215 • +०२५५६ • एमएच/15 |
भौगोलिक स्थान== बोराळे हे गाव पराशरी नदी काठी बसलेले आहे,गावाच्या उत्तर दिशेला सातमाळ पर्वत रांग आहे,बोराळे गावापासून श्री सप्तश्रृंगी देवीचा गड 30 किमी अंतरावर आहे हे गाव वणी(कसबे) पासुन10किमी अंतरावर तर पिंपळगाव बसवंत पासून 15 किमी अंतरावर आहे आणि नाशिक पासून उत्तरेला 50 किमी अंतरावर आहे
हवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनबोराळे गावाच्या मध्यभागी एक सुंदर श्री हनुमान चे मंदिर आहेत तसेच परशरी नदी गावाच्या उत्तरेकडून येऊन गावाच्या पूर्वेकडे गावाला वळसा घातलेला आहे त्यामुळे एक गावाला सुंदरता प्राप्त झाली,गावाच्या पूर्वेकडे महादेव मंदिर व खंडेराव महाराजाचे आहेत.
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनशिवरे,बहादुरी,तिसगाव,तळेगाव,मावडी, वणी(कसबे) 10किमी, पिंपळगाव बसवंत 15किमी