बोरकर
बोरकर म्हणजेच बा.भ.बोरकर हे गोमंतकातील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व. गोमंतकीय सौंदर्यवादी व राष्ट्रवादी कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो.
प्रसिद्ध व्यक्तीसंपादन करा
- कृष्णा बोरकर : रंगभूषाकार
- तुळशीदास बोरकर : संगीतकार
- बाळकृष्ण भगवंत बोरकर (बाकीबाब बोरकर - Bakibab Borkar) - मराठी कवी.