बॉनिव्हिल काउंटी (आयडाहो)
बॉनिव्हिल काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आयडाहो फॉल्स येथे आहे.[१]
हा लेख अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बॉनिव्हिल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बॉनिव्हिल (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२३,९६४ इतकी होती.[२]
बॉनिव्हिल काउंटीची रचना १९११मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन सैन्याधिकारी आणि कातडीविक्या बेंजामिन बॉनिव्हिलचे नाव दिलेले आहे.[३] ही काउंटी आयडाहो फॉल्स महानगरक्षेत्राचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ Idaho.gov - Bonneville County Archived August 13, 2009, at the Wayback Machine. - accessed May 31, 2009