बेळगांव किल्ला
बेळगावचा किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात आहे.कित्तुरची राणी चेन्नम्मा हिच्या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने खोल खंदक आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. सध्या किल्ला परिसरात लष्कराची व शासनाची विविध कार्यालये आहेत. तसेच पुरातन कमल बस्ती व मंदिरे आहेत. रामकृष्ण मिशनचा भव्य असा मठ अलीकडेच उभा राहिला आहे.
बेळगावचा किल्ला | |
नाव | बेळगावचा किल्ला |
उंची | फूट |
प्रकार | भुईकोट |
चढाईची श्रेणी | अत्यंत सोपी |
ठिकाण | बेळगाव, कर्नाटक |
जवळचे गाव | बेळगाव |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |