रामकृष्ण मिशन

भारतीय संघटना

बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे. या दोन्ही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत. या संस्थांची जगभरात सुमारे १७३ केंद्रे आहेत. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसांत पोचवण्यासाठी रामकृष्ण मिशन सुरू केले.