बेल प्रयोगशाळा (Bell Labs / AT&T Bell Labs) ही जगातील कणविद्युत व संगणक अभियांत्रिकी संशोधनातील एक अग्रगण्य संस्था आहे. मुरे हिल येथे हिची मुख्य कचेरी असून न्यू जर्सी येथे प्रमुख संशोधन केद्र आहे. जगात अनेक ठिकाणी हिच्या शाखा आहेत.

इथेच पुढील काही क्रांतिकारक शोध लागले.

- रेडियो खगोलशास्त्र
- ट्रांझिस्टर
- युनिक्स संगणक प्रणाली
- सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज

ही प्रयोगशाळा आतापर्यंत ६ नोबेल पुरस्कारांची मानकरी झाली आहे.

बाह्य दुवे

संपादन

बेल प्रयोगशाळेचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-08-07 at the Wayback Machine.