बेलीझ सिटी ही बेलीझ देशाची भूतपूर्व राजधानी, बेलीझ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र व बेलीझमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बेलीझच्या पूर्व भागात कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते बेलीझचे प्रमुख बंदर तसेच आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे.

बेलीझ सिटी
Belize City
बेलीझमधील शहर


ध्वज
बेलीझ सिटी is located in बेलीझ
बेलीझ सिटी
बेलीझ सिटी
बेलीझ सिटीचे बेलीझमधील स्थान

गुणक: 17°30′17″N 88°11′12″W / 17.50472°N 88.18667°W / 17.50472; -88.18667

देश बेलीझ ध्वज बेलीझ
जिल्हा बेलीझ जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १६३८
क्षेत्रफळ ३५.६७ चौ. किमी (१३.७७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ३५,६६७
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००

१९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व तेथे राजधानी हलवण्यात आली.

बाह्य दुवे संपादन