मुख्य मेनू उघडा

बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य

बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (बेलारूशियन: Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка; रशियन: Белорусская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Белорусская Советская Социалистическая Республика (रशियन)
Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка

Flag of Russia.svg १९१९१९९१ Flag of Belarus.svg
Flag of the Byelorussian Soviet Socialist Republic (1951–1991).svgध्वज Coat of arms of Belorussian SSR.pngचिन्ह
Soviet Union - Byelorussian SSR.svg
राजधानी मिन्स्क, स्मोलेन्स्क
अधिकृत भाषा बेलारूशियन, रशियन
क्षेत्रफळ २,०७,६०० चौरस किमी
लोकसंख्या १,०१,५१,८०६


२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत बेलारूसचे बेलारूस देशामध्ये रुपांतर झाले.


संदर्भसंपादन करा