बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (बेलारूशियन: Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка; रशियन: Белорусская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
Белорусская Советская Социалистическая Республика (रशियन)
Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка

१९१९१९९१
ध्वज चिन्ह
राजधानी मिन्स्क, स्मोलेन्स्क
अधिकृत भाषा बेलारूशियन, रशियन
क्षेत्रफळ २,०७,६०० चौरस किमी
लोकसंख्या १,०१,५१,८०६


२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत बेलारूसचे बेलारूस देशामध्ये रूपांतर झाले.