बेर्जाया एर ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या बेर्जाया एरचे मुख्यालय सलांगोर राज्यातील सुबांग ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये असून तिचा प्रमुख वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर आहे. बेर्जाया एर सिंगापूर चांगी विमानतळ तसेच मलेशियातील काही लहान पर्यटनस्थळांना प्रवासी विमानसेवा पुरवते. तिच्या ताफ्यात ए.टी.आर. ७२ बनावटीची ४ तर डॅश ३ बनावटीची ३ विमाने आहेत.

सिंगापूर चांगी विमानतळवर थांबलेले बेर्जाया एरचे विमान

बाह्य दुवे

संपादन