बेन्टनव्हिल (आर्कान्सा)
बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[१] या शहराची स्थापना १८३७ च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[२] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[३][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ शेफर, स्टीव (May 22, 2012). "With Wal-Mart At 10-Year Highs, Some Shareholders Want Directors Shown The Door". May 31, 2012 रोजी पाहिले.
- ^ a b Cheryl Barnwell (1978). The place names of Benton County, Arkansas (Thesis). Fayetteville, Arkansas. p. 56.
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ [[[:साचा:GNIS 3]] "Bentonville, Arkansas"] Check
|दुवा=
value (सहाय्य). Geographic Names Information System. May 31, 2012. May 31, 2012 रोजी पाहिले.