वॉल-मार्ट

(वॉलमार्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉल-मार्ट ही सुपर मार्केटे चालवणारी जगातील मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने आपल्या भव्य दुकानांमधून विकते.

वॉलमार्ट
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र सुपरमार्केट
स्थापना १९६२
संस्थापक सॅम वॉल्टन
मुख्यालय बेंटनव्हिल, आर्कान्सा, Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
महत्त्वाच्या व्यक्ती माईक ड्यूक
महसूली उत्पन्न ४०४ अब्ज डॉलर्स
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
३० अब्ज डॉलर्स
कर्मचारी अंदाजे २१ लाख
संकेतस्थळ वॉलमार्ट.कॉम