बेटेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?बेटेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ६.७७७६ चौ. किमी
जिल्हा पालघर
लोकसंख्या
घनता
२,८३२ (२०११)
• ४१८/किमी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१५०१
• +०२५२५
• महा ४८
भाषा मराठी

भौगोलिक स्थान

संपादन

हे पालघर शहरापासून १५ किमी अंतरावर वसलेले आहे.बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ५ किमी अंतरावर आहे. बोईसरला औद्योगिक वसाहत तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असल्याने मुंबईवरून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आगगाड्या बोईसर ह्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर थांबतात. बोईसरवरून अॉटोरिक्क्षा/डमडमची सोय सुद्धा उपलब्ध आहे.

लोकजीवन

संपादन

मुख्यतः शेती व्यवसाय असणारे येथील लोक बोईसर औद्योगिक विकास क्षेत्रात नोकरी तसेच उद्योग उपलब्ध झाल्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता लहान मोठे व्यवसाय सुरू करून स्थिरस्थावर झाले आहेत. येथे नामांकित कंपन्यांनी घरबांधणी प्रकल्प उभे केले आहेत.

संदर्भ

संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc