बेंटले (इंग्रजी: Bentley) ही आलिशान गाड्या बनवणारी ब्रिटिश कंपनी आहे. ती १८ जानेवारी १९१९ साली वॉल्टर ओवेन बेंटले याने स्थापन केली.

बेंटले मुलसॅन २००९

बाह्य दुवे संपादन करा