बॅरी मॅककार्थी

(बॅरी मॅकक्रॅथी या पानावरून पुनर्निर्देशित)

बॅरी जॉन मॅककार्थी (१३ सप्टेंबर, १९९२:डब्लिन, आयर्लंड - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.

हा आयर्लंडकडून २४ एकदिवसीय आणि ६ टी२० सामने खेळला आहे.