बुद्धिमत्तेच्या विविध व्याख्या:- Definition of Intelligence  बुद्धीगुणांक व्यक्ती आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर यशाची शिखरे काबिज करण्याचा सतत प्रयत्न करते. म्हणूनच मानवाचा बुद्धिगुणांक इतर प्राण्यांच्या तुलनेत श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळेच आज मानवाने बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे काबीज केली .चंद्रावर मजल मारता आली.एवढेच नव्हेतर मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामध्ये या बुद्धीमत्तेमुळेच बदल दिसून येतो.आपल्या दैनदिन जीवनात बुद्धी, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. मानवी बौद्धिक क्षमतांच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिली बुद्धिमत्ता चाचणी तयार केली म्हणून बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. त्यांनी ३ ते१३ वर्षे वयोगटासाठी पहिली चाचणी तयार केली.त्यानंतर १९०८ मध्ये याची सुधारित आवृति तयार करण्यात आली. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. याच चाचण्यांचा आधार घेऊन जगातील अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खूप मोठे योगदान करून वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत . बुद्धीमत्ता व्याख्या

  • [:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय
  • [:en:Cyril Burt|सिरील बर्ट] (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय .
  • [:en:Lewis Terman|लेव्हिस टर्मन] (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
  • 'बकिंगहॅम' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय .
  • [:en:David Wechsler|डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.

वुडवर्थ्  ;-विचार कौशल्यांचा प्रकट उपयोग म्हणजे बुद्धिमत्ता होय्. विलयेम स्टर्न ;-'नवीन परिस्थितीशी स्वतःचे योग्य समायोजन करण्याचे सामर्थ्य म्हणजे बुद्धिमत्ता होय.'

प्राचीन काळापासूनच बुद्धी ज्ञानात्मक क्रियांमध्ये चर्चेचा विषय होता. असे म्हणले जाते की 'बुद्धिर्यस्य बलंतस्य' अर्थात् ज्यात बुद्धी आहे तोच बलवान आहे. बुद्धी मुळेच मानव अन्य प्राणी पेक्षा श्रेष्ठ म्हणून ओळखला जातो. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात बुद्धि चर्चेचा विषय आहे. हजारों वर्षा पूर्वी व्यक्तिला बुद्धीच्या आधारे वेगवेगळ्या वर्गांत विभागलेले त्यात काही व्यक्ति बुद्धिमान म्हणून ओळखले जाते तर काही कमी बुद्धि चे, काही मूढ बुद्धिचे तर काही जड़ बुद्धि म्हणून ओळखले जाते परन्तू बुद्धिच्या स्वरूपला समझने खूप कठिन काम आहे.

बुद्धिच्या स्वरूपावरच प्राचीन काळापासून मतभेद चालत आले. तथा आज पण मनोवैज्ञानिक तथा शिक्षण तंज्ञासाठी बुद्धि वाद-विवादाचा विषय बनलेला आहे. 19वीं शताब्दीच्या उत्तरार्द्ध पासून बुद्धिच्या स्वरूपाला समजण्यास मनोवैज्ञानिकानी प्रयत्न प्रारम्भ केले परन्तू ते पण यात यशस्वी नाही झाले. तसेच बुद्धिची सर्वसम्मत व्याख्या देऊ शकले नाही. वर्तमानात बुद्धिच्या स्वरूपा विषयी मनोवैज्ञानिकांच्या विचारात असमानता आहे. वेगवेगळ्या मनोवैज्ञानिकानी बुद्धिच्या स्वरूपाला वेगवेगळ्या प्रकारे पारिभाषित केले आहे.

संज्ञेचा इतिहास

संपादन

'बुद्धिमत्ता सिधांन्त'(Theory of Intelligence) ;-

आपल्या दैनदिन जिवनात बुद्धि, बुद्धिमत्ता,बुद्धिगुणांक,बुद्धिचातुर्य,असे वेगवेगळे शब्द आपण आपल्या दैनदिन जीवनात वापरत असलो तरी पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? याबाबत वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनि अनेक सिधांत मांडले आहेत.मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. १) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७) २)थर्स्टनचा प्राथमिक मानसिक क्षमता सिदधांन्त (१९३८) ३)गिलफोर्डचा बहुघटक सिधांन्त ४)स्टेनबर्गचा बुद्धिमत्ता विषयक त्रिकुट सिधांन्त ५)गार्डनरचा चेता विज्ञानावर आधारित सिधांन्त .

-१) स्पिअरमनचा द्विघटक सिधांन्त (१९२७)( Charluss Spearmann Theory) ;- चार्लस स्पिअरमन यांनि बुद्धिचे दोन गटात विभाजन केले आहे. त्यामधे बुद्धिमतेचे १)सामान्य घटक (Genral Factor) आणि 2)विशेष घटक (Special Factor)

मानसशास्त्र

मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना  बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात. त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि पहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालु ठेवले ,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. याच चाचण्याचा आधार घेऊन जगातिल अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खुप मोठे योगदान करून वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत . बुद्धीमत्ता व्याख्या

  • [:en:Alfred Binet|आल्फ्रेड बिनेट] (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय
  • [:en:Cyril Burt|सिरील बर्ट] (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय .
  • [:en:Lewis Terman|लेव्हिस टर्मन] (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
  • 'बकिंगहॅम' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय .
  • [:en:David Wechsler|डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधी