बुगाटी व्हेरॉन हि जर्मन कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन द्वारा विकसित केलेली आणि फ्रेंच कंपनी बुगाटी द्वारा बनवलेली आलिशान मोटार कार आहे. व्हेरॉनची सुपर स्पोर्ट्स आवृत्ती कायदेशीरपणे हमरस्त्यावर चालवता येणारी सर्वात जलद गाडी आहे. तिचा कमाल वेग ताशी ४३१ किलोमीटर इतका आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.