बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय
(बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)
बैरामजी जीजीभॉय ऊर्फ बी.जे मेडिकल कॉलेज हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे.
Medical college in Pune, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | medical college in India | ||
---|---|---|---|
स्थान | पुणे, पुणे जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
हे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या महाराष्ट्र सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न असून या दोन्ही संस्था पुणे रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत.. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.श्रीराम लागू, डॉ.मोहन आगाशे, डॉ.जब्बार पटेल हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले. चित्रकार डॉ.नितिन लवंगारे आणि कवि डॉ. शंतनू चिंधडे हे याच बी.जे. महाविद्यालयातून डॉक्टर झाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |