स्टुअर्ट कॅथी बिली ग्रिफिथ (१६ जून, १९१४:लंडन, इंग्लंड - ७ एप्रिल, १९९३:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.