महास्फोट

(बिग बँग या पानावरून पुनर्निर्देशित)

बिग बॅंग सिद्धान्त (महास्फोट सिद्धान्त) हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचा असलेला एक सिद्धान्त आहे. त्यानुसार १३.७५ अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली, नंतर विश्व थंड होत गेले आणि कालअवकाश यांची सुरुवात झाली. अजूनही विश्व प्रसरण पावत आहे. अर्थात विश्वाला ताम्रसृती आहे. (?)

महास्फोट आणि प्रसरण पावणारे विश्व

कदाचित विश्वाची नीलसृती (?) होऊन विश्व पुन्हा बिंदुवत होईल असे अनेक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Big bang theoryचा सिद्धान्त प्रथम जाॅर्जेस लिमैत्रे यांनी मांडला.

हेही पहाi

संपादन