भाषा बाली - इंडोनेशिया येथील बाली बेटावर बोलली जाणारी स्थानीय भाषा. याशिवाय येथे बहासा इंडोनेशिया ही बोलली जाते.