बाळा पलानीस्वामी(जन्म: ११ जुलै १९६६ जन्मगावः पेरियकुळम, तेनी जिल्हा, तमिळनाडू) हे एक प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते, दिग्दर्शकलेखक आहेत. त्यांचे चित्रपट हे सहसा टिकाकारांनी गौरविलेले असतात. त्यांना त्यासाठी अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. सध्या ते चेन्नई येथे वास्तव्यास आहेत. सेतु (राष्ट्रिय पुरस्कार विजेता), नंदा, पितमगन हे त्यांचे काही यशस्वी चित्रपट.

Director Bala at Salim Movie Audio Launch.jpg


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.