बालाजी किणीकर

(बाळाजी किणीकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बाळाजी प्रल्हाद किणीकर मराठी राजकारणी आहेत. हे अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

बाळाजी प्रल्हाद किणीकर
विद्यमान
पदग्रहण
२००४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
अंबरनाथ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००४

राजकीय पक्ष शिवसेना