बाल अधिकार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
प्रस्तावना
संपादनभारतातील ३०० मिलीयन मुलांमध्ये, बरीच मुले आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणात राहतात ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो. भारतातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाटचाल केली पाहीजे, जेणेकरून आपल्याला उद्याचा प्रबुद्ध आणि सशक्त भारत पहायला मिळेल.
मुलांसाठी व्यासपीठ
संपादनभारतात, स्वातंत्र नंतर मुलांसाठी राबविण्यात येणा-या संवैधानिक ऊपबंध, योजना, कार्यक्रम आणि विधानांचा स्पष्टपणे अनुभव घेतला. या शतकाच्या अखेरीस, आरोग्य, पोषण, शिक्षण आणि त्याबाबतच्या नवे क्षेत्र मुलांसाठी व्यासपीठ ऊभे केले आहे.