बार्तुलुम्यू दियास
बार्तुलुम्यू दियास (पोर्तुगीज: Bartolomeu Dias; इ.स. १४५१ - २४ मे, इ.स. १५००) हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला सागरी मार्गाने पोचणारा प्रथम युरोपियन शोधक होता. दियासने मे १४८८ मध्ये केप ऑफ गुड होपचा शोध लावला. त्याने या भागास काबो दास तोर्मेंतास (वादळांचे भूशिर) असे नाव दिले होते. सध्यतीत-केप अगुलस