बाभुळगाव (देवळी)
बाभुळगाव खोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे.
?बाभुळगाव खोसे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवळी |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
लोकसंख्या | ९६८ (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | अमोल आत्राम |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४४२१०१ • एमएच/32 |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनयेथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे जे इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण देते.
धार्मिक स्थळ
संपादनयेथे लक्ष्मी माता मंदिर आहे जे गावातील सर्वांना श्रद्धेचे स्थान आहे.
येथे नवरात्र महोत्सव मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा केला जातो.
नागरी सुविधा
संपादनगावात ग्रामपंचायत कार्यालय ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे जे गावाचा कारभार पाहते.
जवळपासची गावे
संपादन- भिडी
- रत्नापूर
- काजळसरा
- सैदापूर
- वाबगाव