बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ (बीबीएयू) हे उत्तर प्रदेशातील लखनौमधील केंद्रीय विद्यापीठ आहे.[१][२][३] भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून या विद्यापीठाचे नाव देण्यात आले आहे.

बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ
ब्रीदवाक्य "Dedicated Emotions"
स्थापना १९९६
प्रकार सार्वजनिक
कुलपती नवजीवनलाल लखानपा
स्थान लखनौ, उत्तर प्रदेश, भारत
परिसर २५० एकर शहरी
नियंत्रक UGC, AIU, NAAC
संकेतस्थळ www.bbau.ac.inWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

अधिकृत संकेतस्थळ