लखनौ जिल्हा

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा.

हा लेख लखनौ जिल्ह्याविषयी आहे. लखनौ शहराविषयीचा लेख येथे आहे.

लखनौ जिल्हा
उत्तर प्रदेश राज्याचा जिल्हा

२६° ४५′ ००″ N, ८१° ००′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
क्षेत्रफळ २,५२८ चौरस किमी (९७६ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,८८,४५५

लखनौ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र लखनौ येथे आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा