बादल सरकार
बादल सिरकार किंवा बादल सरकार (१५ जुलै १९२५ - १३ मे २०११), एक प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. विजय तेंडुलकर (मराठी), मोहन राकेश (हिंदी) आणि गिरीश कर्नाड (कन्नड) यांजप्रमाणेच १९६० च्या दशकात बंगाली भाषेतील आधुनिक नाटककार म्हणून बादल सरकार प्रसिद्ध होते.
- बादल सरकारः* नाट्यसृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व, बादल सरकार यांनी भारतातील सामाजिक परिस्थिती प्रकट करण्यासाठी नाटयलेखन आणि प्रयोग केले. बंगाली भाषेतील त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये बोरो पशिमा, राम श्याम जादू आणि इबोंग इंद्रजित यांचा समावेश आहे.भारतीय रंगभूमीवरील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
Indian Dramatist and theatre personality | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | जुलै १५, इ.स. १९२५ कोलकाता |
---|---|
मृत्यू तारीख | मे १३, इ.स. २०११ कोलकाता |
मृत्युची पद्धत |
|
मृत्युचे कारण | |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व |
|
निवासस्थान |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
कार्यक्षेत्र |
|
मातृभाषा | |
पुरस्कार |
|
पुरस्कार
संपादन- १९६८ - संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९७१ - जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती
- १९७२ - पद्मश्री
- १९९२-९३ - कालिदास सन्मान पुरस्कार
- १९९७ - संगीत नाटक अकादमी फेलोशिप
२०१० मध्ये त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा झाली, ती त्यांनी स्वीकारली नाही आणि नोंदवले की ते एक साहित्य अकादमी फेलो आहेत, तोच एका लेखकासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.[२]
संदर्भ
संपादन- ^ "Drama between the lines". Financial Express. 28 January 2007.
- ^ "Look who declined Padma Bhushan this year: two giants of art, literature". Indian Express. 9 February 2010.