छत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात असलेले बादलखोल अभयारण्य सुमारे १०४ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.


बाह्य दुवे

संपादन