बाजीगर

(बाजीगर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


बाजीगर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. अब्बास-मस्तान ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानने प्रथमच खलनायकाची भूमिका केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बाजीगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

बाजीगर
दिग्दर्शन अब्बास-मस्तान
निर्मिती गणेश जैन
कथा रॉबिन भट्ट
जावेद सिद्दिकी
प्रमुख कलाकार शाहरुख खान
काजोल
शिल्पा शेट्टी
सुशांत रे
दलिप ताहिल
गीते आनंद बक्षी
संगीत अन्नू मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १२ नोव्हेंबर १९९३
अवधी १८२ मि.
एकूण उत्पन्न भारतीय रूपया १४ कोटी


पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन