बाघलान प्रांत

ईशान्य अफगाणिस्तानचा प्रांत

बाघलान प्रांत (दारी/पश्तो:بغلان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात १५ जिल्हे असून येथील लोकसंख्या १०,१४,६३४ आहे.[] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र पुली खुमरी आहे. सुर्ख कोटल या प्राचीन जरथोस्ती देवळाचे अवशेष येथे आहेत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2020-21" (PDF). Islamic Republic of Afghanistan, National Statistics and Information Authority. 2020-07-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 June 2021 रोजी पाहिले.