बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४

बांगलादेशच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वनडे आणि ३ ट्वेन्टी-२० सामने खेळले, दोन्ही मालिका ३-० ने गमावल्या.[१][२]

बांगलादेशी महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१३-१४
दक्षिण आफ्रिका
बांगलादेश
तारीख १२ – २४ सप्टेंबर २०१३
संघनायक मिग्नॉन डु प्रीज सलमा खातून
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा लिझेल ली (१६६) आयशा रहमान (१०९)
सर्वाधिक बळी सुनेट लोबसर (७) जहाँआरा आलम (३)
खदिजा तुळ कुबरा (३)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मिग्नॉन डु प्रीज (८९) आयशा रहमान (८४)
सर्वाधिक बळी मारिझान कॅप (६) सलमा खातून (२)
खदिजा तुळ कुबरा (२)

महिला टी२०आ मालिका संपादन

पहिली टी२०आ संपादन

१२ सप्टेंबर २०१३
धावफलक
बांगलादेश  
७२/४ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
७६/१ (१३.३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९ गडी राखून विजयी
सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम
पंच: डेनिस स्मिथ (दक्षिण आफ्रिका) आणि रॉडरिक एलिस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: त्रिशा चेट्टी (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अॅलेक्सिस ले ब्रेटन आणि लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) या दोघांनी महिला टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ संपादन

१४ सप्टेंबर २०१३
धावफलक
बांगलादेश  
८४/६ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
८५/१ (११.३ षटके)
आयशा रहमान ३४ (३९)
मेरिझॅन कॅप ४/६ (४ षटके)
त्रिशा चेट्टी ३८* (३४)
रुमाना अहमद १/२२ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९ गडी राखून विजयी
सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम
पंच: डेनिस स्मिथ (दक्षिण आफ्रिका) आणि ब्रॅड व्हाईट (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ संपादन

१५ सप्टेंबर २०१३
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१०९/४ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१०६/४ (२० षटके)
आयशा रहमान ४२ (५७)
मेरिझॅन कॅप २/२० (४ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ३ धावांनी विजयी
सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम
पंच: ब्रॅड व्हाइट (दक्षिण आफ्रिका) आणि रॉडरिक एलिस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मिन्यॉन दु प्रीझ (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शातीर झाकीर (बांगलादेश) आणि शैला शर्मीन (बांगलादेश) या दोघींनीही महिला टी२०आ पदार्पण केले.

महिला एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

२० सप्टेंबर २०१३
धावफलक
बांगलादेश  
१४९/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५३/४ (३७.५ षटके)
फरगाना हक ६३ (१०८)
सुनेट लोबसर ३/२८ (१० षटके)
लिझेल ली ७७ (१३०)
खदिजा तुळ कुबरा ३/४३ (९.५ षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ६ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि रुडी बिर्केनस्टॉक (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: लिझेल ली (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अॅलेक्सिस ले ब्रेटन, लिझेल ली (दक्षिण आफ्रिका) आणि शैला शर्मीन (बांगलादेश) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना संपादन

२२ सप्टेंबर २०१३
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
२३७/४ (५० षटके)
वि
  बांगलादेश
१४२ (४८.३ षटके)
मिग्नॉन डु प्रीज १००* (१०५)
जहाँआरा आलम १/२९ (६ षटके)
सलमा खातून ३६ (३६)
सुनेट लोबसर ३/१५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका महिला ९५ धावांनी विजयी
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: अल्लाहुदीन पालेकर (दक्षिण आफ्रिका) आणि बोंगानी जेले (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मिग्नॉन डु प्रीज (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेश महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना संपादन

२४ सप्टेंबर २०१३
धावफलक
बांगलादेश  
१७७ (४८.३ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१७८/२ (३८ षटके)
आयशा रहमान ७० (११५)
मार्सिया लेटसोआलो ३/३५ (९.३ षटके)
त्रिशा चेट्टी ७६* (१११)
जहाँआरा आलम १/१२ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका महिलांनी ८ गडी राखून विजय मिळवला
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
पंच: बोंगानी जेले (दक्षिण आफ्रिका) आणि रुडी बिर्केनस्टॉक (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: त्रिशा चेट्टी (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "Bangladesh Women tour of South Africa 2013/14". ESPN Cricinfo. 8 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangladesh Women in South Africa 2013/14". CricketArchive. 8 July 2021 रोजी पाहिले.