बर्मिंगहॅम (अलाबामा)
बर्मिंगहॅम (इंग्लिश: Birmingham) हे अमेरिका देशाच्या अलाबामा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या बर्मिंगहॅम शहराची लोकसंख्या २.१२ लाख इतकी आहे.
बर्मिंगहॅम Birmingham |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | अलाबामा | |
स्थापना वर्ष | १९ डिसेंबर १८७१ | |
क्षेत्रफळ | २४४.५ चौ. किमी (९४.४ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ६४४ फूट (१९६ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | २,१२,२३७[१] | |
- घनता | ८७९.८ /चौ. किमी (२,२७९ /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
www.birminghamal.gov |
इ.स. १८७१ साली स्थापन झालेल्या ह्या शहराचे नाव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम ह्या शहरावरून देण्यात आले आहे. बर्मिंगहॅम हे अमेरिकेच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे बँकिंग व व्यापार केंद्र आहे.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ
- वाणिज्य भवन Archived 2007-06-06 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बर्मिंगहॅम पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
संपादन- ^ Spencer, Thomas (25 February 2011). "2010 Census: Rural to urban shift for Alabama population". al.com. 2011-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 June 2011 रोजी पाहिले.