बर्क्ली हे अमेरिका देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. बर्क्ली शहर कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात ओकलंडच्या ५ मैल उत्तरेस तर सॅन फ्रान्सिस्कोच्या १४ मैल ईशान्येस स्थित आहे. २०१० साली बर्क्लीची लोकसंख्या १.१२ लाख होती.

बर्क्ली
Berkeley
अमेरिकामधील शहर

UCB-University-Library.jpg

बर्क्ली is located in कॅलिफोर्निया
बर्क्ली
बर्क्ली
बर्क्लीचे कॅलिफोर्नियामधील स्थान
बर्क्ली is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बर्क्ली
बर्क्ली
बर्क्लीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 37°52′18″N 122°16′22″W / 37.87167°N 122.27278°W / 37.87167; -122.27278

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८७८
क्षेत्रफळ ४५.८३ चौ. किमी (१७.७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १७१ फूट (५२ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१२,५८०
  - घनता ४,१५१ /चौ. किमी (१०,७५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०८:००
cityofberkeley.info

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पहिले आवार बर्क्ली येथे इ.स. १८६८ मध्ये स्थापन केले गेले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: