बर्कशायर काउंटी (मॅसेच्युसेट्स)

(बर्कशायर काउंटी, मॅसेच्युसेट्स या पानावरून पुनर्निर्देशित)

बर्कशायर काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पिट्सफील्ड येथे आहे.[१]

बर्कशायर काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,०२६ इतकी होती.[२]

बर्कशायर काउंटीची रचना १७६१मध्ये झाली.[३] या काउंटीला इंग्लंडमधील बर्कशायर काउंटीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Census - Geography Profile: Berkshire County, Massachusetts". United States Census Bureau. Archived from the original on November 15, 2021. November 14, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Berkshire County History". Archived from the original on सप्टेंबर 24, 2014. सप्टेंबर 18, 2014 रोजी पाहिले.