बायुएमास ओव्हल

(बयुएम्स ओवल या पानावरून पुनर्निर्देशित)
Bayuemas Oval (en); بائوماس اوول (ur); बयुएम्स ओवल (mr)

बायुएमास ओव्हल मलेशियाच्या पांडामरान शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. न्यू झीलँड स्पोर्ट्स टर्फ इन्स्टिट्यूटने बांधलेले हे मैदान मलेशियातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.

बयुएम्स ओवल 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थान पांडामारन
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

येथे २००४मध्ये पहिला सामना खेळला गेला होता.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Asian Cricket Council". 2021-10-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-18 रोजी पाहिले.