बबूल (ब्रँड)
बबूल हा एक टूथपेस्टचा ब्रँड आहे. हा ब्रँड १९८७ मध्ये बालसारा हायजीनने भारतात लाँच केला होता. [१] पारंपारिकपणे दात स्वच्छ करण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या सालातून बबूल तयार केला जातो. [२] "बबूल बबूल पैसा वसूल" या टॅगलाइनसह हा ब्रँड टूथपेस्ट म्हणून स्थापन झाला. [३] २००२ साली जेव्हा बबूल हा बलसाचा सर्वात मोठा ब्रँड होता तेव्हा बबुलला "बीन द ग्रेट डे, द बबुल वे" या टॅगलाइनसह पुन्हा लाँच केले गेले. स.न. २००५ मध्ये बबूल ब्रँड तसेच प्रॉमिस आणि मेस्वाक ब्रँड डाबर कंपनीला 1.43 अब्ज (US$३१.७५ दशलक्ष) मध्ये विकण्यात आले. [४] [५] स.न.२००७ मध्ये बबूल ब्रँड 1 अब्ज (US$२२.२ दशलक्ष) किमतीपर्यंत पोहचले होते. [६]
प्रकार | सार्वजनिक |
---|---|
उद्योग क्षेत्र | टूथपेस्ट |
स्थापना | १९८७ |
उत्पादने | टूथपेस्ट |
संदर्भ
संपादन- ^ All India Management Association (1989). Indian Management. 28: 23. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "Balsara to revamp toothpaste portfolio". The Hindu Business Line. 6 August 2002. 13 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "How Balsara Lost Its Bite". Business Standard. 6 August 2002. 13 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Dabur buys 3 Balsara group cos for Rs 143 cr". द हिंदू. 28 January 2005. 13 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Dabur to buy Balsara for Rs 1499 cr". The Financial Express. 28 January 2005. 13 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Dabur outpaces MNCs Colgate, HLL in oral care". द इकोनॉमिक टाइम्स. 26 April 2007. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 March 2012 रोजी पाहिले.