बपतला
आंध्र प्रदेशातील शहर, भारत
बपतला हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. या गावाचे नाव पूर्वी भावपट्टण होते. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०,७७७ होती.
आंध्र प्रदेशातील शहर, भारत | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | town | ||
---|---|---|---|
स्थान | Bapatla mandal, बपतला जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.