राजा बजरंग बहादुर सिंह (इंग्लिश: Raja Bajrang Bahdur Singh, १९०५; मृत्यु: १९७०) हे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते जानेवारी १, १९५५ ते ऑगस्ट १६, १९६३ या काळात हिमाचल प्रदेश राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर होते.[].

राजा बजरंग बहादुर सिंह आणि पंडित जवाहरलाल नेहरु

संदर्भ

संपादन