बचना ए हसीनो

(बचना ऐ हसीनो या पानावरून पुनर्निर्देशित)

बचना ए हसीनो हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे.

बचना ए हसीनो
दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा देविका भगत
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
दीपिका पदुकोन
बिपाशा बासू
मिनिशा लांबा
कुणाल कपूर
संगीत विशाल-शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ ऑगस्ट २००८
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १५३ मिनिटे


बाह्य दुवे

संपादन