Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

फ्रेड विजली हे हॅरी पॉटर च्या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. ह्या कथानकात फ्रेड विजली हा हॅरी पॉटर चा मित्र रॉन विजली चा भाउ आहे. फ्रेड विजली हा जॉर्ज विजली याचा जुळा भाउ व आर्थर विजली आणि मॉली विजली यांचा मुलगा आहे.